Shri Saibaba Sansthan Trust Tender
Search from over 12139+ business opportunities that have been announced from the biggest Mahatenders, e tender Maharashtra, Maharashtra government tenders, and the Online Tender Notices posted on Maharashtra e tenders till date. Find opportunities that have come in from the multiple corporations, Maharashtra government departments, State PSUs, and Private companies from the state.
Shri Saibaba Sansthan Trust - SAI Tender
Civil And Construction
Civil Works Others
Eprocure
Opening Date1 Feb 2024
Closing Date8 Feb 2024
Tender Amount₹ 46,00,000 This is an estimated amount, exact amount may vary.
Costs
EMD
₹ 42,000Document Cost
₹ 600Tender Fee
Refer Documents
Summary
Providing And Erecting Temporary Pandals With Tarpulin Sheet Roofing And Other Miscellaneous Works On Rental Basis For Summer Season And Shri Ramnavmi Festival - 2024 At Shirdi.
Description
Scription for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user
Contact
Tender Id
2024_SAI_993177_1Bid Award Id
ViewTender No
SSST/Construction/2024/11/ Festival PandalTender Authority
Shri Saibaba Sansthan Trust ViewPurchaser Address
-Website
http://https://meity.gov.in/
GEM & Bid Advisory Services
Get portal registration, tender bidding, product/service listing or vendor/MSME certification services at a nominal cost
Documents
BOQ Items
मंडप, स्टेज, गॅलरी, टॉवर, बॅरेकेडींग व इतर अनुषंगीक व्यवस्था करणे.
-
-
-
पालखी स्वागत मंडप - पालखी स्वागताकरीता विविध ठिकाणी ताडपत्रीचे वॉटरप्रुफ छत असलेला व आतील बाजूने सुशोभित कापड, कनात व बिछायत असलेल्या मंडपाची उभारणी करणे. (लोखंडी कॉलम / पाईप व कैच्याची बोल्ट फीटींग असलेला मंडप). निविदेतील परिशिष्ट अ प्रमाणे.
कालावधी - ०३ दिवस
2475
-
-
कुस्ती ग्राउंडवर सुशोभित कापड असलेला मंडप व इतर अनुषंगीक व्यवस्था:- साईनगर कुस्ती ग्राउंडवर सुशोभित कापड असलेला मंडपाची उभारणी करणे. (लोखंडी कॉलम / पाईप व कैच्याची बोल्ट फीटींग असलेला मंडप). निविदेतील परिशिष्ट अ प्रमाणे.
कालावधी - ०१ दिवस
9048
-
-
स्टेज व्यवस्था - समाधी मंदिर सभाकुंड येथे कलाकारांचे कार्यक्रमासाठी स्टेज त्यावरील रेड कारपेट, स्टेज मागील पडदा व इतर व्यवस्था उभारणे.
कालावधी - ०३ दिवस
405
-
-
स्टेज व्यवस्था - विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी साईनगर मैदान येथे छत असलेले स्टेज उभारणे. त्यावर रेड कारपेट, स्टेज मागील पडदा व इतर व्यवस्था उभारणे. सदर स्टेजवर साधा मंडप उभारणे. तसेच त्याकरीता ०२ ग्रीन रूम उभारणे. ग्रीन रूममध्ये ०२ टेबल, ०४ खर्ची, ०२ आरशे इ. व्यवस्था करणे. ग्रीन रूमला जाड काळे कापड लावणे व रेड कारपेट टाकणे तसेच स्टोजला पाय-यांची व्यवस्था करणे.
कालावधी - ०२ दिवस
1350
-
-
प्रेक्षक गॅलरी - कुस्ती स्पर्धेकरीता प्रेक्षकांरीता साईनगर मैदान येथे भक्कम स्वरुपाची प्रेक्षक गॅलरी उभारणे.
कालावधी - ०१ दिवस
200
-
-
समालोचनाकरीता टॉवर उभारणे - १२' फुट उंच व ६' रुंद व ६' लांब.
कालावधी - ०१ दिवस
1
-
-
बिगर हाताच्या खुच्यांची व्यवस्था करणे. कालावधी - ०२ दिवस
2200
-
-
फुड स्टॉलकरीता टेबल - 1'-6" x 6' कालावधी - ०३ दिवस
100
-
-
ग्रीननेट पी.व्ही.सी. बिछायत - 200' x 250' कालावधी - ०२ दिवस
50000
-
-
लाईट टॉवर उभारणे व त्यावर सर्व बाजूने फ्लड लाईट लावणे - 15' फुट उंच
कालावधी - ०३ दिवस
5
-
-
बॉक्स टाईप स्वागत कमान:- स्वागतासाठी आवश्यक त्याठिकाणी २’x२’ बॉक्स टाईप आकाराची स्वागत कमानी उभारणे. कमानीची रुंदी २० फुट व उंची १६ ते १८ फुट असावी तसेच सदर कमानीस नवीन पांढरे व सुशोभित कापड लावणे अथवा निर्देश देण्यात येईल त्याप्रमाणे उभारणी करुन देणे.
कालावधी - ०३ दिवस
7
-
-
बॅरेकेडींग व्यवस्था करणे:- एम. एस. पाईप वापरुन भक्कम स्वरुपाचे ४ फुट उंचीचे आवश्य्क त्याठिकाणी लोखंडी बॅरीकेडींग व्यवस्था करणे.
कालावधी - ०३ दिवस
1900
-
-
निवासव्यवस्था मंडप -
-
-
-
श्री रामनवमी उत्सवानिमित्त साईभक्तांचे सोयीसाठी ताडपत्री, एम. एस. पाईप व कैच्याचे स्ट्रक्चर असलेले निवासी कापडी मंडप, कनात व बिछायतसह उभारणे. कालावधी - ०३ दिवस
36570
-
-
पदयात्री पालखी भकतांकरीता निवासव्यवस्था मंडप -
-
-
-
मुंबई ते शिर्डी - खर्डी गोलभान, कसारा बायपास, लतिफवाडी पोलिस स्टेशनजवळ, घोटी येथे कापडी मंडप, कनात, बिछायत तसेच जनरेटर व लाईटींग व्यवस्थेसह मंडप.
कालावधी - ०५ दिवस
26565
-
-
सिन्न्र ते वावी - सिन्नर एम.आय.डी.सी.,खोपडी दत्त मंदिर जवळ, पांगरी श्री साईबाबा संस्थानचे जागेत पालखी थांबा जवळ व वावी येथे कापडी मंडप, कनात, बिछायत तसेच जनरेटर व लाईटींग व्यवस्थेसह मंडप.
कालावधी - ०६ दिवस
48483
-
-
वावी ते शिर्डी - वावी, पाथरे हॉटेल वनराई जवळ, श्री चक्रधर स्वामी महानूभव मंदिर, दुशिंगवाडी जिल्हा परीषद शाळेमध्ये, मलढोन फाटा, खोपडी दत्त मंदिर जवळ, पांगरी श्री साईबाबा संस्थानचे जागेत पालखी थांबा जवळ व वावी येथे कापडी मंडप, कनात, बिछायत तसेच जनरेटर व लाईटींग व्यवस्थेसह मंडप.
कालावधी - ०७ दिवस
41357
-
-
Evaluation Notes How It Works ?
Potential Partner
Select Your Requirements