Mahatma Phule Krishi Vidyapeeth Tender
Search from over 12139+ business opportunities that have been announced from the biggest Mahatenders, e tender Maharashtra, Maharashtra government tenders, and the Online Tender Notices posted on Maharashtra e tenders till date. Find opportunities that have come in from the multiple corporations, Maharashtra government departments, State PSUs, and Private companies from the state.
Mahatma Phule Krishi Vidyapeeth - MPKV Tender
Manpower Supply
Eprocure
Opening Date29 Dec 2023
Closing Date19 Jan 2024
Tender Amount₹ 34,77,200
Costs
EMD
₹ 85,000Document Cost
₹ 5,100Tender Fee
Refer Documents
Description
Scription for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user
Contact
Tender Id
2023_DOA_976922_1Bid Award Id
ViewTender No
etender/Kasbe Digraj/1Tender Authority
Mahatma Phule Krishi Vidyapeeth ViewPurchaser Address
-Website
http://http://mpkv.ac.in/
GEM & Bid Advisory Services
Get portal registration, tender bidding, product/service listing or vendor/MSME certification services at a nominal cost
Documents
BOQ Items
अकूशल मजूर १. प्रक्षेत्रावरील शेती कामे - प्रक्षेत्रावरील प्रयोगांची निरीक्षणे घेणेसाठी मदत करणे, प्रायोगिक/बिजोत्पादन क्षेत्रामधील भेसळीची झाडे उपटून काढणे प्रयोगास ओलिताचे पाणी देणे, रासायनिक खते देणे, नांग्या भरणे, विरळणी करणे, औषध फवारणी करणे, प्रायोगिक पिकास ठिबकने खते देणे, प्रायोगिक पेरणीच्या लेआऊटसाठी लाकडी खुंटया तोडणे, प्रायोगिक पेरणीच्या लेआऊट आखणीस मदत करणे, सोयाबीन व भुईमुग पिकात संकर करणे, नर्सरीमध्ये कलम रोपांना पाणी देणे, पिकांची पक्षी/ मोकाट जनावरापासून राखण करणे, नाला व बांध स्वच्छ करणे, ऐनवेळी उद्भवणारी कामे करणे.
1
-
-
२. शेती संबंधीत इतर आवश्यक कामे - औजारे व सामानाची वाहतूक, खते वाहतूक, बी-बी-बियाणे वाहतूक, प्रयोगासाठी बियाणे पार्सल तयार करणे, उत्पादित माल वाहतूक करणे, कृष्णा नदीवरील उपसा जलसिंचन योजनेची विद्युत मोटार चालू व बंद करणे, मोटार किरकोळ दुरुस्ती करणे/दुरुस्ती कामासाठी मदतनीस म्हणून काम करणे, प्रायोगिक/बिजोत्पादन क्षेत्रावर फलक बसविणे,जास्त पाऊस/पुरामुळे पिकामध्ये जमा झालेले पाणी पाटाव्दारे योग्य मार्ग देवून प्लॉटच्या बाहेर काढणे, बिजोत्पादन धान्य वाळविणे, चाळणे, निवडणे, फयुमिगेशनकरणे, गोण्या भरणे, वजने करणे व इतर अनुषंगिक कामे करणे
1
-
-
३. भांडार आणि विक्री केंद्राकडे मजुरीकामे - भांडार विभाग आणि विक्री केंद्राकडे स्वच्छता ठेवणे, दैनंदिन निविष्ठा व साहित्य देणे घेणेस मदत करणे.
1
-
-
४. गांडुळ खत तयार करणे : विविध प्रक्षेत्रावर उपलब्ध असलेला पाला पाचोळा गोळा करून गांडूळ खत प्रकल्पाजवळ वाहून आणणे, गरजेनुसार पाल्याची कुट्टी करणे, पाल्याचे डि कंपोस्टिंगसाठी विशिष्ठ प्रकारे थर लावणे आणि -ााकून ठेवणे व त्यावर गरजेनुसार पाणी शिंपडणे, पाला व शेणखत यांचे मिश्रण गांडूळ खताच्या बेडमध्ये गरजेनुसार सोडणे, गांडुळांचे वेगळया बेडमध्ये संवर्धन करणे, गांडुळांचे मुंग्या, मुंगूस, पक्षी इ. पासून संरक्षण करणे, तयार झालेले गांडूळखत कोरडे करून चाळणे व पॅकिंगकरणे, भाडांरात सुस्थितीत ठेवणे, गांडूळखत प्रकल्प परिसरात नियमितपणे स्व्च्छता ठेवणे व तद्अनुषंगिक कामे करणे.
1
-
-
५. कंपोस्ट/डीकंपोस्ट कल्चर तयार करणे :प्रयोगशाळेची, प्रयोगशाळेतील साहित्याची व आदनाची स्वच्छता ठेवणे व निर्जंतुकीकरणकरणेे, ज्वारी स्वच्छ करणे, थंड पाण्यात 48 तास भिजविणे, पाण्याचा निचरा करून ऑटोक्लेव्हमध्ये ज्वारीचे निर्जंतुकीकरण करणे, कल्चरमिडीया तयार करणे, कल्चर इनाक्यूलेशन व मास मल्टीप्लाकेशन करणे, तयार कल्चर निर्जंतुक ज्वारीमध्ये मिसळून एकजीव करणे, ज्वारीचे कल्चर रुममध्ये इन्क्युबेशन करणे तसेच 24 तासाच्या अंतराने ज्वारी हलविणे, ज्वारीतील क्लम्प्स (गोळे) फोडणे, तयार झालेले पोस्ट कल्चर वजन करणे, पॅकिंग व लेबलिंग करून भांडारात सुस्थितीत ठेवणे व तदअनुषंगिक कामे करणे.
1
-
-
६. जैविक खते/ कीटकनाशके /बुरशीनाशके / औषधे तयार करणे : प्रयोगशाळेची, प्रयोगशाळेतील साहित्याची व आदनाची स्वच्छता ठेवणे व निर्जंतुकीकरण करणेे, विविध कल्चरचे वेळोवेळी गरजेनुसार नूतनीकरण करणे, खराब झालेले कल्चर बाजूला काढणे, मास मल्टीप्लीकेशनसाठी कल्चर मिडीया तयार करणे व त्याचे निर्जंतुकीकरण करणे, कल्चर मिडीयाकोनीकल फलास्क/काचेच्या भांडयामध्ये ओतणे, इनाक्यूलेशन करणे, कॉटन प्लग तयार करणे व प्लगिंग करणे, तयार कल्चर करिअर मध्ये मिक्स करणे व वाळविणे, वजन करणे पॅकिंग व लेबलिंग करून भांडारात सुस्थितीत ठेवणे.
1
-
-
७. माती व पाणी प्रयोगशाळा मदतनीस कामे : प्रयोगशाळा स्वच्छता, माती नमुने पृथ:करणासाठी तयार करणे, माती/रसायने वजने करणे, द्रावणे तयार करणे, प्रयोगशाळा उपकरणे स्वच्छता, काचेची उपकरणे हाताळणे व स्वच्छ करणे, प्रयोगशाळेतील पृथ:करणासाठी इतर तदअनुषंगिक कामे करणे (अकुशल मजूर) ८. सुक्ष्म अन्नद्रव्ये खत तयार करणे : प्रयोगशाळा स्वच्छता, रसायने हाताळणे, रसायनांची वजने घेणे, द्रावणे तयार करणे, प्रयोगशाळेतील उपकरणे हाताळणे, रसायनांची वजने घेणे, उत्पादित खत बाटलीबंद करणे, लेबलिंग करणे, रसायने व खते यांचीतेरीज ठेवणे, उत्पादित खत विक्रीसाठी मदत करणे इत्यादी व तदअनुषंगिक कामे करणे.
1
-
-
अकूशल मजूर (जी एस टी करासह) 1. रात्री किंवा कार्यालयीन सुट्टीच्या काळात कार्यालय व प्रक्षेत्र राखण करणे. कार्यालय व परिसर स्वच्छता करणे
1
-
-
सफाई कर्मचारी (जी एस टी करासह) कार्यालय व अतिथीगृहातील साफसफाईची कामे करणे
1
-
-
कंत्राटदाराच्या/भोडोत्री ट्रॅक्टरच्या साहयाने सरी वरंबे पाडणे/तयार करणे
1
-
-
कंत्राटदाराच्या/भोडोत्री ट्रॅक्टरच्या साहयाने पाट पाडणे
1
-
-
कंत्राटदाराच्या/भोडोत्री ट्रॅक्टरच्या साहयाने पाट उजरणे
1
-
-
कंत्राटदाराच्या/भोडोत्री ट्रॅक्टरच्या साहयाने पिकामध्ये भरणी भरणे
1
-
-
कंत्राटदाराच्या/भोडोत्री ट्रॅक्टरच्या साहयाने पेरणीकरणे
1
-
-
पिकामध्ये कंत्राटदाराच्या/भोडोत्री सायकलकोळपे/ मशीन कोळपे/ बैल कोळपे व्दारेकोळपणी करणे.
1
-
-
कंत्राटदाराच्या/भोडोत्री ट्रॅक्टरच्या साहयाने ताग/धैंचा गाडून सरी पाडून देणे
1
-
-
धसकटे वेचणे
1
-
-
बिजोत्पादन पिकातराणबांधणी करणे
1
-
-
प्रायोगिकक्षेत्राची लेआऊट प्रमाणे रानबांधणी करणे
1
-
-
प्रायोगिक पिकाची टोकण करणे
1
-
-
बिजोत्पादन पिकाची टोकण करणे
1
-
-
हळद/आले लागवड करणे
1
-
-
प्रायोगिक पिकात नांग्या भरणे/विरळणी करणे
1
-
-
पिकामधील मोठे तण काढणे
1
-
-
पिकात खुरपणी करणे
1
-
-
पिकास पाणी देणे
1
-
-
पिकांना रासायनिक खते देणे
1
-
-
पिकात ड्रोनव्दारे औषध फवारणी करणे.
1
-
-
पिकात पंपाव्दारे औषध फवारणी करणे.
1
-
-
पिकात पंपाव्दारे औषध अळवणी करणे.
1
-
-
बिजोत्पादन पिकांचीकाढणी / कापणी करणे.
1
-
-
प्रायोगिक पिकांचीकाढणी / कापणीकरणे
1
-
-
बिजोत्पादन पिकांची मळणीकरणे
1
-
-
काढणी केलेल्या पिकांच्या पेंढया बांधणे/गोळाकरणे/वाहतूक करणे
1
-
-
भुईमुग पिकास मातीची भर देणे
1
-
-
भुईमुग पिकाची काढणी करणे
1
-
-
भुईमुग पिकाच्या वेलीच्या शेंगाची तोडणी करणे
1
-
-
प्रायोगिक भुईमुग शेंगा वाळविणे
1
-
-
हळद/आले खांदून काढणे
1
-
-
हळद/आले पाला कापणी करणे व कापलेला पाला शेताबाहेर काढणे
1
-
-
हळद/आले पिकामध्ये मातीची भर लावणे (भरणी करणे)
1
-
-
हळद/आले काढणीनंतर नांगरटी मागे चुकलेली हळद वेचणे
1
-
-
ऊस पिकाची लागण करणे
1
-
-
ऊसामध्ये भरणी करणे (पॉवर टिलरने रिवर्स मारणे व त्यानंतर रिजर मारूनसरी उजरून देणे)
1
-
-
ऊस खोडवा पिकाची कंत्राट दाराच्या/भोडोत्री यंत्राच्या साहयाने बुडके छाटणी करणे
1
-
-
शेतात शेणखत पसरवणे
1
-
-
रासायनिक/जैविक औषधांनी बिजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळविणे
1
-
-
प्रायोगिक लेबल तयार करणे/लाकडी खुंटया रंगवून आवश्यक मजकूर (पेंट व्दारे) लिहणे
1
-
-
प्रायोगिक पिकांची मळणी करणे व स्वच्छ करणे
1
-
-
प्लांट टू रो प्रोजनी/जर्मप्लासमचीकाढणी व मळणी करणे
1
-
-
निवडलेल्या झाडांची काढणी व मळणी करणे
1
-
-
बिजोत्पादन ऊस तोडणी करणे
1
-
-
प्रायोगिक बियाणे वाळविणे
1
-
-
बिजोत्पादन बियाणे वाळविणे
1
-
-
हळद/आले बियाणे निवडणे
1
-
-
हळद मोडणी करून वजन करून ट्रेलरमध्ये भरून देणे
1
-
-
प्रक्षेत्रावरील ओली हळद शिजविणे व वाळत घालणे
1
-
-
हळद पॉलीश करणे
1
-
-
हळद पावडर करणे, वजने करून पॅकिंग करणे
1
-
-
कलमासाठी पोयटा माती भरणे
1
-
-
रोपांना औषध फवारणी करणे.
1
-
-
फळ - झाडांची आळे खुरपणी करणे
1
-
-
आंबा कोय लागवड करणे
1
-
-
कलम बांधण्यासाठी गादी वाफयातून रोप काढणे
1
-
-
कलम रोपे भरण्यासाठी पिशवीत माती भरणे
1
-
-
शेडनेट मधील रोपांची देखभाल करणे
1
-
-
मुळया आलेल्या रोपांची मुळयांची कटिंग करणे व पिशव्या बदलणे
1
-
-
फळ पिकाचा खड्डा (2” x 2” x 2”) घेवून रोपे लावणे
1
-
-
प्रायोगिक भुईमुग शेंगा फोडणी करणे.
1
-
-
निवडलेल्या झाडांच्या भुईमुग शेंगा फोडणी करणे.
1
-
-
बिजोत्पादन भुईमुग शेंगा फोडणीकरणे.
1
-
-
भाडोत्री जे.सी.बी यंत्राच्या सहाय्याने नाला/चारी/पाण्याचे पाट, पाईप लाईन टाकणे साठी चर खोदणे व इतर कामे करणे
1
-
-
2 अथवा 3 इंची पाईल लाईन लिकेज काढणे मजूरी
1
-
-
6 इंची पाईल लाईन लिकेज काढणे मजूरी
1
-
-
8 इंची पाईल लाईन लिकेज काढणे मजूरी
1
-
-
Evaluation Notes How It Works ?
Potential Partner
Select Your Requirements