Directorate Of Municipal Administration Tender

Search from over 12139+ business opportunities that have been announced from the biggest Mahatenders, e tender Maharashtra, Maharashtra government tenders, and the Online Tender Notices posted on Maharashtra e tenders till date. Find opportunities that have come in from the multiple corporations, Maharashtra government departments, State PSUs, and Private companies from the state.

Directorate Of Municipal Administration Tender

Works
Other Consultancy Services
Consultancy Services
Eprocure
Opening Date16 Jan 2024
Closing DateCancelled
Tender AmountRefer Documents 
Notes
Download

Costs

Description

Unlock the Tender details for free
Scription for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user

Contact

Unlock the Tender details for free
GEM & Bid Advisory Services
Get portal registration, tender bidding, product/service listing or vendor/MSME certification services at a nominal cost

BOQ Items

... More
DO_NOT_SHOW

-

-

-

View all details for FREE
... More
नगरपंचायतकडे कर विभागासंबंधित उपलब्ध असलेल्या माहितीचे अद्यावतीकरण करणे, करआकारणी करण्याकरीता नगरपंचायतने निश्चित केलेल्या वार्डाप्रमाणे व मिळकतीप्रमाणे आज्ञावली अद्यावत करणे करमुल्यांकनाच्या प्रक्रीयेकरिता निविदाधारकाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, खुल्या भुखंडाचे क्षेत्रफळ इत्यादी माहिती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, नगरपंचायतद्वारे करमुल्यांकनाकरिता दरपत्रक किंवा भांडवलीमुल्य आकारणी करीता मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. याप्रमाणे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या दोपैकी जी नगरपंचायत सुचविल त्याप्रमाणे आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदादारामार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा.मुख्याधिकारी ने सुचविल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे प्रत्येक मिळकतींची मिळकत कर आकारणी पत्रक डिजिटल मिळकतीचा नकाशा, मिळकतींचा फोटोसह कलर प्रिंट काढुन नगरपंचायतला सुपुर्द करणे, नगरपंचायतने सुचविलेल्या नमुन्यामध्ये प्रारुप कर मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल, नगरपंचायतने दिलेल्या नमुन्यामध्ये मिळकत धारकांना सुधारित करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीसेस कलर मध्ये पुरविण्यात येईल. सुनावणीकरिता मिळकत धारकाव्दारे घेण्यात आलेल्या नविन सुधारित करमुल्यांकनाबाबत आक्षेप अर्ज नोंदवही तयार करणे, सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन देणे इत्यादी साहीत्य पुरवठा आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह करणे. सुनावनी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगरपंचायतेने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगरपंचायतला आवश्यक स्टेशनरीसह पुरविण्यात यावी.

1

-

-

... More
IWBP सॉफ्टवेअर: निवडक एजन्सी फील्ड सर्व्हे पूर्ण करेल आणि कर आकारणीसाठी मालमत्तेशी संबंधित डेटा गोळा करेल आणि कर आकारणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नगरपंचायतेद्वारे संपूर्ण कर आकारणी प्रक्रिया करेल, त्यानंतर वैयक्तिक कर निश्चित केला जाईल, मालक तपशील, इतर गोळा केलेली माहिती ही अंतिम डेटा एंट्री करेल. IWBP सॉफ्टवेअर निवडलेल्या बोलीदाराची ही जबाबदारी असेल. सर्वेक्षणाच्या संपूर्ण माहितीच्या अद्ययावतीकरणासह.

1

-

-

... More
कर विभागाकरिता कर भरणा करण्याकरिता नियुक्त निवेदारा मार्फत संगणक कर भरणा प्रणाली पुरविण्यात यावी. ज्यामध्ये न.पं. मध्ये मिळकत धारकाकडुन कराचा भरणा संगणक आज्ञावली मध्ये घेवुन संगणक मधुन तयार झालेली कर भरणा पावती देण्यात यावी.व लिपिकांमार्फत करण्यात आलेल्या वसुलीचा दैंनदिन अहवाल संगणक मधुन तयार व्हावा व घेण्यात आलेल्या वसुली व मागणीचा गोषवारा तयार व्हावा व भरणा केलेली पावती कर मुल्यांकनाच्या आज्ञावलीत स्वयं अद्यावत होईल. मिळकत धारकांना घरुनच कराचा भरणा करण्याकरिता आज्ञावली पुरविण्यात यावी ज्यामध्ये मिळकत धारकाला घरुन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बॅकिंग, यु.पी.आय व्दारा कराचा भरणा करता येईल. मिळकत धारकांनी घरुनच कर भरणा केलेली पावती पावती त्यांच्या ई-मेल वर पाठवण्यात येईल व एस.एम.एस व्दारे त्यांना सुचित केल्या जावे. व त्यांना पावती करिता नगरपंचायतमध्ये येण्याची आवश्यकता नसेल अशी आज्ञावली पुरविण्यात यावी व सर्व आज्ञावलीचे प्रशिक्षण हे नियुक्त निविदादाराकडुन पुरविण्यात येईल

1

-

-

... More
नगरपंचायतव्दारे नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीमार्फत नगरपंचायतेच्या जुन्या मागणी रजिस्टर प्रमाणे माहीती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, मिळकत धारकाची जुन्या नोंदवहीप्रमाणे नोंद घेणे, करमुल्यांकन वर्षा अगोदरील वसुली नंतरची बाकी असलेले संपुर्ण कर संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, लिपिकाव्दारे घेणाऱ्या वसुलीचे रोख, धनादेश, DD,Card Payment व्दारे घेण्यात आलेल्या वसुलीचे अद्यावतीकरण करणे, लिपिकांव्दारे घेण्यात आलेल्या वसुलीचे दैंनदिन, महीनेवारी व वार्षिक वसुली लेखाजोखा तयार करणे, संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, संपुर्ण वर्षात होणाऱ्या नावाच्या व मिळकत करात होणाऱ्या बदलाचे अद्यावतीकरण करणे. निवड करण्यात आलेल्या कंपनीमार्फत चालु व थकित मागणीसह कलर मिळकत कराचे मागणी देयक,मागणी नोंदवही व वसुली नोंदवही तयार करुन आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह पुरविणे व संपुर्ण कर विभागातील कर्मचाऱ्यांना सदरचे काम करण्याकरिता लागणारे आवश्यक प्रशिक्षण पुरविण्यात येईल.

1

-

-

... More
मोबाईल टॅब्लेट आणि ब्लूटूथ प्रिंटर पुरविण्याच्या कामाकरीता १. मोबाईल टॅब्लेट पुरविणे: डिस्प्ले = ८' किंवा त्यापेक्षा ज्यास्त रॅम = ४ जीबी किंवा त्यापेक्षा ज्यास्त रोम = ६४ जीबी किंवा त्यापेक्षा ज्यास्त बॅटरी = ५००० एम.ए.एच. किंवा त्यापेक्षा ज्यास्त कॅमेरा = ८ मेगापिक्सेल किंवा त्यापेक्षा ज्यास्त २. ब्लू-टूथ प्रिंटर: प्रिंटर साईझ = ३' किंवा त्यापेक्षा ज्यास्त

1

-

-

... More
नगरपंचायतव्दारा मिळकत धारकांना कराची मागणी, वसुली नंतर कर भरणा केल्याबाबत सुचना व इतर कामाकरिता एस.एम.एस सुविधा पुरविण्याच्या कामाकरिता

1

-

-



Evaluation Notes How It Works ?

Potential Partner

Select Your Requirements
Disclaimer: BidAssist has made every reasonable effort to ensure that the information is accurate and authentic however it cannot be held liable for any third-party claims or losses of any damages. BidAssist makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of the information. If you think you may have noticed any error or omission, please let us know by contacting contact@bidassist.com.