Directorate Of Municipal Administration Tender
Search from over 12139+ business opportunities that have been announced from the biggest Mahatenders, e tender Maharashtra, Maharashtra government tenders, and the Online Tender Notices posted on Maharashtra e tenders till date. Find opportunities that have come in from the multiple corporations, Maharashtra government departments, State PSUs, and Private companies from the state.
Directorate Of Municipal Administration - DMA Tender
Finance And Insurance Sectors
Eprocure
Opening Date21 Dec 2024
Closing DateCancelled
Tender AmountRefer Documents
Costs
EMD
₹ 1,00,000Document Cost
₹ 3,540Tender Fee
₹ 500
Summary
Property Tax Servey For Shrigonda Municipal Council Ahilyanagar
Description
Scription for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user
Contact
Tender Id
2024_DMA_1127563_1Tender No
SMC/2024/12/03Tender Authority
Directorate Of Municipal Administration ViewPurchaser Address
-Website
http://https://mahadma.maharashtra.gov.in/
GEM & Bid Advisory Services
Get portal registration, tender bidding, product/service listing or vendor/MSME certification services at a nominal cost
BOQ Items
... More
नगरपरिषेदेकडे कर विभागासंबंधित उपलब्ध असलेल्या माहितीचे अद्यावतीकरण करणे, करआकारणी करण्याकरीता नगरपरिषद ने निश्चित केलेल्या वार्डाप्रमाणे व मिळकतीप्रमाणे आज्ञावली अद्यावत करणे करमुल्यांकनाच्या प्रक्रीयेकरिता निविदाधारकाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, खुल्या भुखंडाचे क्षेत्रफळ इत्यादी माहिती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, नगरपरिषद ेद्वारे करमुल्यांकनाकरिता दरपत्रक किंवा भांडवलीमुल्य आकारणी करीता मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. याप्रमाणे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या दोपैकी जी नगरपरिषद सुचविल त्याप्रमाणे आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदादारामार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा.मुख्याधिकारी ने सुचविल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे प्रत्येक मिळकतींची मिळकत कर आकारणी पत्रक डिजिटल मिळकतीचा नकाशा, मिळकतींचा फोटोसह कलर प्रिंट काढुन नगरपरिषद ला सुपुर्द करणे,नगरपरिषद ने सुचविलेल्या नमुन्यामध्ये प्रारुप कर मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल, नगरपरिषद ने दिलेल्या नमुन्यामध्ये मिळकत धारकांना सुधारित करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीसेस कलर मध्ये पुरविण्यात येईल. सुनावणीकरिता मिळकत धारकाव्दारे घेण्यात आलेल्या नविन सुधारित करमुल्यांकनाबाबत आक्षेप अर्ज नोंदवही तयार करणे, सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन देणे इत्यादी साहीत्य पुरवठा आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह करणे. सुनावनी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगरपरिषद ने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगरपरिषद ला आवश्यक स्टेशनरीसह पुरविण्यात यावी.
1
-
-
... More
नगरपरिषद द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीमार्फत नगरपरिषद ेच्या जुन्या मागणी रजिस्टर प्रमाणे माहीती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, मिळकत धारकाची जुन्या नोंदवहीप्रमाणे नोंद घेणे, करमुल्यांकन वर्षा अगोदरील वसुली नंतरची बाकी असलेले संपुर्ण कर संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, लिपिकाव्दारे घेणाऱ्या वसुलीचे रोख, धनादेश, DD,Card Payment व्दारे घेण्यात आलेल्या वसुलीचे अद्यावतीकरण करणे, लिपिकांव्दारे घेण्यात आलेल्या वसुलीचे दैंनदिन, महीनेवारी व वार्षिक वसुली लेखाजोखा तयार करणे, संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, संपुर्ण वर्षात होणाऱ्या नावाच्या व मिळकत करात होणाऱ्या बदलाचे अद्यावतीकरण करणे. निवड करण्यात आलेल्या कंपनीमार्फत चालु व थकित मागणीसह कलर मिळकत कराचे मागणी देयक,मागणी नोंदवही व वसुली नोंदवही तयार करुन आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह पुरविणे व संपुर्ण कर विभागातील कर्मचाऱ्यांना सदरचे काम करण्याकरिता लागणारे आवश्यक प्रशिक्षण पुरविण्यात येईल.
1
-
-
... More
कर मुल्यांकन करण्याकरिता संगणक आज्ञावली पुरविणे, ज्यामध्ये सर्वेक्षाणाची संपुर्ण माहीतीचे अद्यावती करण करणे, करमुल्यांकन करणे, मिळकतीची छायाचित्र त्या मिळकतीसह जोडणे, डिजिटल मिळकतीचा नकाशा मिळकतीसह जोडणे, कर आकारणी नोटीसेस, प्रारुप करमुल्यांकन यादी , प्रत्येक मिळकतीचा कर आकारणी तक्ता तयार करणे इत्यादी काम करण्याकरिता परिपुर्ण असलेली संगणक आज्ञावली निविदादाराकरुन पुरविण्यात येईल. व आज्ञावलीचे संपुर्ण प्रशिक्षण कर विभागातील विभाग प्रमुख यांना कंत्राटदारामार्फत देण्यात येईल. निवड करण्यात आलेल्या निविदादारा मार्फत पुरविण्यात येणाऱ्या संगणक आज्ञावलीत मिळकत धारकाची मागील थकबाकी अद्यावत करता यायला पाहीजे आणि वसुली लिपिकाव्दारे करण्यात आलेल्या वसुलीचे समायोजन होऊन उर्वरित थकबाकी पुढील वर्षाच्या थकबाकीमध्ये येवुन चालु व थकीत मागणीची मागणी बिले तयार करता यायला पाहीजे.
1
-
-
... More
कर विभागाकरिता कर भरणा करण्याकरिता संगणक कर भरणा प्रणाली पुरविणे. ज्यामध्ये न.प. मध्ये मिळकत धारकाकडुन कराचा भरणा संगणक आज्ञावली मध्ये घेवुन संगणक मधुन तयार झालेली कर भरणा पावती देण्यात यावी.व लिपिकांमार्फत करण्यात आलेल्या वसुलीचा दैंनदिन अहवाल संगणक मधुन तयार व्हावा व घेण्यात आलेल्या वसुली व मागणीचा गोषवारा तयार व्हावा, मिळकत धारकांना घरुनच कराचा भरणा करण्याकरिता ऑनलाईन आज्ञावली पुरविण्यात यावी ज्यामध्ये मिळकत धारकाला घरुन Debit Card, Credit Card, Net Banking, UPI व्दारा कराचा भरणा करता येईल. मिळकत धारकांनी घरुनच कर भरणा केलेली पावती पावती त्यांच्या Email वर पाठवण्यात येईल व SMS व्दारे त्यांना सुचित केल्या जाईल. अशी आज्ञावली पुरविण्यात यावी व सर्व आज्ञावलीचे प्रशिक्षण पुरविण्यात येईल.
1
-
-
... More
मोबाईल टॅब व्दारे वसुली करण्याकरिता ॲण्ड्राईड आज्ञावली पुरविण्यात यावी जेणेकरुन लिपिकाकडुन वार्डात जाऊन वसुली ही डिजिटल पध्दतीने घेण्यात येवुन मिळकत धारकांना टॅब व्दारा तयार झालेली पावती देण्यात येईल व घेण्यात आलेली वसुली ही स्वयं करमुल्यांकन आज्ञावली व ऑनलाईन संगणक आज्ञावलीत अद्यावत होईल. लिपिकांना संगणक मधुन तयार झालेली कर विभागाचा गोषवारा, कर भरणा करावयाची चलान, वसुलीचा दैंनदिन आढावा संगणक आज्ञावलीतुन काढता येईल व संपुर्ण आज्ञावलीचे प्रशिक्षण कर विभाग प्रमुख यांना देण्यात यावे.
1
-
-
... More
नगरपरिषद कडे निविदाधारकामार्फत पुरविण्यात आलेल्या आज्ञावलीचे वार्षिक देखभाल व दुरुस्ती व नगरपरिषद ला संगणक आज्ञावली अद्यावती करणाच्या कामा करिता.
1
-
-
... More
१. मोबाईल टॅब्लेट पुरविणे:
१) डिस्प्ले = ८” किंवा त्यापेक्षा ज्यास्त २) रॅम = ४ जीबी किंवा त्यापेक्षा ज्यास्त
३) रोम = ६४ जीबी किंवा त्यापेक्षा ज्यास्त
४) बॅटरी = ५००० एम.ए.एच. किंवा त्यापेक्षा ज्यास्त
५) कॅमेरा = ८ मेगापिक्सेल किंवा त्यापेक्षा ज्यास्त
२. ब्लू-टूथ प्रिंटर:
१) प्रिंटर साईझ = ३” किंवा त्यापेक्षा ज्यास्त
1
-
-
... More
नगरपरिषद द्वारा मिळकत धारकांना कराची मागणी, वसुली नंतर कर भरणा केल्याबाबत सुचना व इतर कामाकरिता एस.एम.एस सुविधा पुरविण्याच्या कामाकरिता
1
-
-
... More
१. नगरपरिषदेतर्फे मालमत्ता करमूल्यांकनाची प्रारूप यादी प्रसिद्ध केल्यानंतर, मालमत्ता धारकांना त्यांच्या मालमत्तेचे अद्ययावत करमूल्यांकनाची सूचना नोटिसेस वाटप करण्यास मदत करणे. या नोटिसेसमध्ये मालमत्तेचा तपशील, नवीन करमूल्यांकन आणि इतर महत्वाची माहिती असेल.
२. जे मालमत्ता धारक नवीन करमूल्यांकनावर आक्षेप घेतील, त्यांचे आक्षेप नगरपरिषदेकडून स्वीकारले गेले असतील. अशा मालमत्ता धारकांना त्यांच्या आक्षेपावरील सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत नोटिसेस वाटप करणे. या नोटिसेसमध्ये सुनावणीची तारीख, वेळ आणि स्थळ तसेच सादर करावयाच्या कागदपत्रांची माहिती असेल.
३. मालमत्ता करमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, नगरपरिषदेकडून प्रत्येक मालमत्ता धारकाला त्याच्या/तिच्या मालमत्तेवरील अंतिम मालमत्ता कराची रक्कम दर्शविणारी अंतिम मागणी देयके वाटप करणे. या देयकांमध्ये कराची रक्कम, भरण्याची मुदत आणि पद्धत इत्यादी तपशील असतील. किंवा निविदा धारका मार्फत नगर परिषद अंतर्गत मालमत्ता धारकांना इतर कोणतेही नोटीस वाटप करणे.
1
-
-
... More
IWBP प्रणाली मध्ये डेटा एंट्री करणे. नगरपरिषदेकडून निवड करण्यात आलेल्या एजन्सी कडून फील्ड सरव्हे पूर्ण करण्यात येईल आणि कर आकारणी साठी मालमत्तेशी संबंधित डेटा गोळा करण्यात येईल आणि कर आकारणी प्रक्रिया पूर्ण केल्या नंतर नगरपरिषदेद्वारे संपूर्ण कर आकारणी प्रक्रिया करेल त्यानंतर वैयकतीक कर निश्चित केला जाईल, मालक तपशील इतर गोळा केलेली माहिती ही अंतिम डेटा एंट्री करेल. IWBP software निवडलेल्या बोलीदाराची ही जबाबदारी असेल सर्वेक्षणाच्या संपूर्ण माहितीसह
1
-
-
Evaluation Notes How It Works ?
Potential Partner
Select Your Requirements