Directorate Of Municipal Administration Tender
Search from over 12139+ business opportunities that have been announced from the biggest Mahatenders, e tender Maharashtra, Maharashtra government tenders, and the Online Tender Notices posted on Maharashtra e tenders till date. Find opportunities that have come in from the multiple corporations, Maharashtra government departments, State PSUs, and Private companies from the state.
Directorate Of Municipal Administration - DMA Tender
Consultancy Services
Civil And Architectural Services
Eprocure
Opening Date17 Dec 2024
Closing Soon25 Dec 2024
Tender AmountRefer Documents
Costs
EMD
₹ 50,000Document Cost
₹ 2,000Tender Fee
₹ 500
Description
Scription for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user this is tender description for unregistered user
Contact
Tender Id
2024_DMA_1125109_1Tender No
E-Tender/2024-25Tender Authority
Directorate Of Municipal Administration ViewPurchaser Address
-Website
http://https://mahadma.maharashtra.gov.in/
GEM & Bid Advisory Services
Get portal registration, tender bidding, product/service listing or vendor/MSME certification services at a nominal cost
Documents
BOQ Items
... More
करमुल्य निर्धारण तसेच भांडवली मुल्य निर्धारण या द्विपद्धतीय कर आकारणी करणे, डिमांड तयार करणे, नोटीस तयार करणे, ऑनलाईन आक्षेप नोंदविणे, कराचे बिल तयार करणे, ही सर्व कामे करण्याकरिता स्वयंचलित कर आकारणी आज्ञावली विकसित करून पुरविणे व कार्यान्वित करणे
1
-
-
... More
सर्व्हेक्षणात प्राप्त झालेली सर्व माहितीच्या आधारे, निर्धारित दरावरून मालमत्तेचे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्याची गणना करण्यास सहकार्य करणे, निर्धारित दरानुसार कर आकारणी करण्यास सहकार्य करणे, विशेष नोटीस तयार करणे, असेसमेंट रजिस्टर तयार करणे, कराचे बिल तयार करणे, प्राथमिक कर आकारणी यादी तयार करणे, सर्व समावेशक करमुल्यांकनाची वैयक्तिक प्रकरणे तयार करून सुनावणी नोटीस व आदेश पत्र तयार करणे, वैयक्तिक मालमत्ता धारकास तामील करण्याकरिता नोटीस तयार करणे, मालमत्तेची आलेली हरकतीवर देण्यात येणारी सुनावणी नंतर त्यावर देण्यात आलेला निर्णय रजिस्टर वर नोंदविणे, सुनावणीस सहकार्य करून आवश्यक बदलांसह अंतिम करमुल्यांकनाची यादी तयार करणे या सर्व कामात नगर परिषदेस सहकार्य करणे. तसेच नगर परिषदेस अपील प्रक्रिया व अपील सुनावणी च्या कामात सहकार्य करणे.
1
-
-
... More
कर मुल्यांकनाची प्रक्रियेच्या संपूर्ण माहितीचा संगणकीकृत डाटाबेस तयार करणे, व प्रत्येक मालमत्तेची सर्व माहिती संगणकीकृत करून फोटो व नकाशासह सर्व मालमत्ता विवरण व करमुल्य गणना विवरण तक्ता तयार करणे, सर्व संबंधित माहिती एका क्लिक वर उपलब्ध होणे, ऑनलाईन कर वसुली करिता ऑनलाईन पेमेंट गेटवे विकसित करून जोडणे, ऑनलाईन झालेल्या व्यवहाराचे जलदरीत्या अहवाल जनरेट करणे, करमुल्य निर्धारण तसेच भांडवली मुल्य निर्धारण या द्विपद्धतीय कर आकारणी करणे हि सर्व कामे करण्याकरिता स्वयंचलित कर आकारणी आज्ञावली विकसित करून पुरविणे व कार्यान्वित करणे.
1
-
-
... More
मालमत्ता कर विभागासाठी CFC (ग्राहक सुविधा केंद्र) म्युनिसिपल काउंटर पेमेंटचे संगणकीकरण:- ऑनलाइन मालमत्ता कर भरण्यासाठी आणि मालमत्ता कर विभागाचा डेटा लिंक करण्यासाठी नगर परिषदच्या वेबसाइटवर त्वरित संदर्भासाठी ऑनलाइन मालमत्ता कर भरण्यासाठी वेब इंटरफेस अप्लिकेशनचा पुरवठा करणे. अप्लिकेशन द्वारे मालमत्ता मालकाला संबंधित मालमत्ता नाव, मालमत्ता क्रमांक, क्षेत्र क्रमांक, प्लॉट क्रमांक याद्वारे शोधण्याची आणि कर विभागाच्या मुख्य फ्रेम सॉफ्टवेअर अॅप्लिकेशनमधून लिंक अपडेट माहिती आणि मालमत्ता डेटा पाहण्याची परवानगी असली पाहिजे. 1. व्हिसा, मास्टरकार्ड, क्रेडिट कार्ड, भारत बिल पेमेंट सिस्टम, वॉलेट पेमेंट, पीओएस मशीन इंटिग्रेशन 2. डेबिट कार्ड्स 3. ऑनलाइन नेट बँकिंग खाती किंवा 4. कॅश कार्ड, या पैकी कोणतीही पद्धत वापरून पेमेंट करण्याची सुविधा असणे. व त्या द्वारे पावत्या तयार करणे, एसएमएस आणि ईमेल अलर्ट ची सुविधा असणे. मालमत्ता कराच्या ई-पेमेंटसाठी विकसित केलेल्या वेब ऍप्लिकेशनसह ऑनलाइन पेमेंट गेटवे एकत्रित करणे.
1
-
-
... More
नगर परिषद कर विभागाकरिता विभागातील बिल लीपिकांच्या सुविधे करिता (अँड्राईड बिलिंग सिस्टीम) अँड्राईड मोबाईल/टॅबलेट आधारित मालमत्ता कर वसुलीस सुसंगत अशी कर वसुली आज्ञावली कर पावती तयार होणे व प्रिंटींग होणे तसेच आवश्यक नमुन्यात मालमत्ता दैनिक कर वसुली अहवाल काढता येण्याच्या सुविधेसह पुरविणे.
1
-
-
... More
नगर परिषद मालमत्ता कर वसुली करण्याकरिता (अँड्राईड बिलिंग सिस्टीम) अँड्राईड मोबाईल/टॅबलेट डीवाईस व ब्लूटूथ प्रिंटर इ. पुरविणे व नगर परिषद कर विभागातील कर लिपिकांना प्रशिक्षण देणे. (अँड्राईड मोबाईल/टॅबलेट डीवाईस व ब्लूटूथ प्रिंटर एकत्र)
1
-
-
... More
GIS मॅप व GIS डाटा सांभाळणे, ऑपरेट करणे, वापरणे, व जतन करणे, अद्यावत करणे करीता Open GIS software वेब बेस्ड अप्लिकेशन विकसित करणे व पुरवठा करणे.
1
-
-
... More
नगर परिषद कर विभागातील संपूर्ण थकबाकी व वसुलीचे संगणकात भरणा करणे, बिल पोस्टिंग करणे, पावती पोस्टिंग करणे, वार्षिक मागणी देयके, मागणी रजिस्टर तयार करणे व पुरवठा करणे व संगणक आज्ञावली देखभाल दुरुस्ती करणे (Annual Maintenance Contract) (पुढील ४ वर्षांकरिता).
1
-
-
... More
GIS software Deployment and customization & maintenance of software application with 5 years
1
-
-
Evaluation Notes How It Works ?
Potential Partner
Select Your Requirements
Past BiddersThis list is curated from the bidders of the similar tenders in the past
- Bidder NameThis Information is for unsubscribed user This Information is for unsubscribed user
- Awarded Ratexx%
- Bidder NameThis Information is for unsubscribed user This Information is for unsubscribed user
- Awarded Ratexx%
- Bidder NameThis Information is for unsubscribed user This Information is for unsubscribed user
- Awarded Ratexx%